By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा हा नवा लुक तुम्ही पाहिलात का ?

मराठी सिनेसृष्टीतील एक सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हे नाव आग्रहानं घ्यावं लागतं. मालिकांसोबतच सिनेमे आणि रिएलिटी शोच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी सध्या प्राजक्ता सांभाळते. आपल्या खुमासदार सूत्रसंचलनाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे हे नवीन फोटो तुम्ही एकदा पाहाच. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे.

 

 

 

प्राजक्ता काही महिन्यांपूर्वी युरोप टुरवर गेली होती. तिच्या फोटोंवर फॅन्सनी लाईक्सचा वर्षाव केला होता. प्राजक्ताने अलीकडेच ‘डोक्याला शॉट’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive