'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' पाहा मराठी सेलिब्रिटींनी दिल्या दस-याच्या शुभेच्छा

By  
on  

'दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा'.

विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस दसरा म्हणून मोठा सण उत्साहात साजरा केला जातो. सर्वत्र उत्साहाला उधाण आलं आहे. सर्वजण ह्या सणाच्या शुभेच्छा एकमेकांना देत आनंदात सण साजरा करतात. मग ह्यात आपले मराटी सेलिब्रिटी कसे मागे पडतील. ते सुध्दा इन्स्टाग्रामवरुन आपल्या चाहत्यांना 'शुभ दसरा' म्हणातयत.   

स्पृहा जोशी

क्रांती रेडकर

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy DASSERA everyone !!!!

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on

राजवीर शिंदे

किशोरी शहाणे

सायली संजीव

शिवानी सुर्वे

सई ताम्हणकर

केदार शिंदे

अमृता खानविलकर

Recommended

Loading...
Share