पाहा Photos: अभिनेत्री प्रिया बापट करत आहे ऑस्ट्रेलियात धमाल

By  
on  

अभिनेत्री प्रिया बापटचा Travaling mood संपताना दिसत नाही. प्रियाने नुकतंच ऑस्ट्रेलियातील फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. प्रिया भाडिपाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाला गेली आहे. यावेळी तिच्या सोबत निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ हे देखील आहेत.

अपना भाई talented हैं। @swanandtendulkar

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

प्रिया काही दिवसांपुर्वीच हिमाचल प्रदेशच्या ट्रीपला गेली होती. तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून उमेश कामतने ही ट्रिप तिच्यासाठी प्लॅन केली होती. प्रिया भाडिपासोबत कोणत्या प्रोजेक्टमध्ये असेल याची उत्सुकता रसिकांना असेल यात शंका नाही.  प्रिया उमेश अलीकडेच ‘आणि काय हवं’ या मराठी वेब सिरीजच्या माध्यमातून ही जोडी सात वर्षांनी आपल्या भेटीला आली होती.

अपना भाई talented हैं। @swanandtendulkar

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

अपना भाई talented हैं। @swanandtendulkar

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

When the city wind welcomes you! . #sydney #australia #bhadipainaustralia #seeaustralia . P.C @ameyzone

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

An evening in Sydney @nipundharmadhikari @sarangsathaye ️. . #bhadipa #australia #bhadipainaustralia

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

Recommended

Loading...
Share