NCB ने ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंहला बजावले समन्स

By  
on  

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने आता बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा तपास अधिक कडक केला आहे. आहे. मधु मंतेनानंतर NCB ने दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंहला समन्स बजावले आहेत. या सगळ्यांना 72 तासाच्या आत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

या अभिनेत्री आपल्या बचावासाठी देशातील मोठ्यातील मोठ्या वकिलांची मदत घेणार आहेत. दीपिका हरीश साळवे यांची मदत घेणार असल्याचं Peepingmoon च्या सुत्रांना समजलं आहे. दीपिकाला 25 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे. तर रकुलला 24 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे.

Recommended

Loading...
Share