February 04, 2019
‘लॅक्मे फॅशन वीक'मध्ये अमृताने केले मराठी तारकांचं प्रतिनिधित्व’

फॅशन जगतातील चंदेरी दुनियेची मज्जाच काय न्यारी असते ना. मॉडेल्ससह अनेक सेलिब्रिटीसुध्दा विविध डिझाईनरसाठी रॅम्पवर अवतरतात. अनेक ललनांच्या मदमोहक अदांनी बहरलेल्या 'लॅक्मे फॅशन वीक' मध्ये एकमेव मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर रॅम्पवर..... Read More

February 01, 2019
रितेश देशमुखला करायचं आहे या कलाकारांसोबत काम, केला फोटो शेअर

प्रत्येक कलाकाराचं कलेशी संबंधित काहीना काही स्वप्न असतं. अभिनेता रितेश देशमुखचं देखील असंच एक स्वप्न आहे रितेशला अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम करायचं होतं. टोटल धमाल सिनेमाच्या निमित्ताने..... Read More

January 23, 2019
या बॉलिवूड गाजवणा-या प्रसिध्द अभिनेत्रीचा मुलगा पदार्पणासाठी सज्ज

२०१८मध्ये अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यंदाच्या वर्षीही हा सिलसिला कायम राहील असं वाटत आहे. कारण अलीकडेच आणखी एक स्टार किड बॉलिवूडचा हिस्सा होणार असल्याचं समोर आहे. अभिनेत्री पद्मिनी..... Read More

January 22, 2019
मणिकर्णिकाच्या सेटवर अभिनेता वैभव तत्ववादीची या व्यक्तीशी झाली खास भेट, शेअर केला फोटो

अभिनेता वैभव तत्ववादी सध्या मणिकर्णिकाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तो कंगना राणावत, अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, डॅनी, सुरेश ओबेरॉय यांच्यासमवेत अनेक ठिकाणी प्रमोशनसाठी हजेरी लावत असतो. मुंबईत अलीकडेच मणिकर्णिकाचं स्क्रीनिंग होतं...... Read More

January 22, 2019
दक्षिणेची सून असलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे आज, तुम्ही ओळखलं का हिला?

बॉलिवूडचा ग्लॅमरस मराठमोळा चेहरा म्हणजे नम्रता शिरोडकर. आज नम्रताचा ४७ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये अर्शद वारसी, सलमान खान, संजय दत्त, अनिल कपूर, आर.माधवन यांसारख्या कलाकारांसोबत नम्रताने काम केलं आहे. नम्रताचा..... Read More

January 17, 2019
मराठी ता-यांनाही पडली #10yearchallenge भुरळ, पाहा कुणी कुणी शेअर केले फोटो

अल्पावधीतच लाखो लोकांपर्यंत पोहोचणा-या सोशल नेटवर्किंग साइटवर एखादी नवीन गोष्ट आली,  की लागलीच त्याचा ट्रेंड बनतो! असाच एक ट्रेंड इंस्टाग्रामवर सध्या मोठ्या प्रमाणात चालत आहे. हॅशटॅग च्या इन्स्टा जगात #tenyearchallange..... Read More

January 16, 2019
मराठी सिनेमात आली 'लकी'मधून ‘साइज झिरो’ हिरोइन !

संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. आपल्या डेब्यू सिनेमात दिप्ती हॉट बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक नुकताच आउट झाला आहे. खर..... Read More