September 21, 2019
... आणि 'गर्ल्स' सापडल्या

'बॉईज'च्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकल्यानंतर आता 'गर्ल्स'च्या अनोख्या दुनियेची सफर घडवण्यासाठी दिग्दर्शक विशाल देवरूखकर सज्ज झाले आहेत. लवकरच मुलींचे विश्व उलगडणारा 'गर्ल्स' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असं म्हणतात, की मुलींच्या..... Read More

September 20, 2019
स्मिता गोंदकरने आयोजीत केलेल्या बिग बाॅसच्या Success पार्टीतला केक होता खास!

गुरुवारी रात्र बिग बाॅसच्या स्पर्धकांसाठी स्पेशल होती. स्मिता गोंदकरने आयोजीत केलेल्या बिग बाॅसच्या Success पार्टीमध्ये दोन्ही पर्वातील सदस्यांनी हजेरी लावली होती. या पार्टीसाठी एक विशेष केक सुद्धा बनवण्यात आला होता. 

या..... Read More

September 20, 2019
बिग बाॅस मराठी Success पार्टीमध्ये लव्हबर्ड्स शिव-वीणाची जोडी जमली

शिव ठाकरे आणि वीणा जगताप बिग बाॅस मराठी 2 चे हाॅट कपल. बिग बाॅस संपल्यानंतरही त्यांच्यातलं प्रेम टिकुन आहे. शाॅपिंगला, फिरायला किंवा अन्य कोणत्याही पार्टीमध्ये हे दोघे कायम एकत्र असलेले..... Read More

September 20, 2019
शानदार पार पडली 'बिग बाॅस मराठी'ची Success पार्टी, स्मिता गोंदकरचे होते आयोजन

बिग बाॅस मराठी 2 नुकतंच संपलं. या पर्वाला प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळाली. शिव ठाकरेने बिग बाॅस मराठी 2 चं विजेतेपद पटकावलं. या दोन्ही पर्वातले सर्व सदस्य आपापल्या कामांमध्ये आता व्यस्त..... Read More

September 19, 2019
असा आहे अभिनेत्री जुई गडकरीच्या टॅटूमागील अर्थ

अभिनेत्री जुई गडकरी ही मराठी सिनेसृष्टीतील गोड अभिनेत्री. जुईने नुकतीच 'वर्तुळ' मालिकेमधून स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली. जुई सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. जुईने नुकतंच स्वतःच्या हातावर नवा टॅटू गोंदवला आहे...... Read More

September 19, 2019
पाहा Photos : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा हा नवा लुक तुम्ही पाहिलात का ?

मराठी सिनेसृष्टीतील एक सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हे नाव आग्रहानं घ्यावं लागतं. मालिकांसोबतच सिनेमे आणि रिएलिटी शोच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी सध्या प्राजक्ता सांभाळते. आपल्या खुमासदार सूत्रसंचलनाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्राजक्ता..... Read More

September 19, 2019
'भागो मोहन प्यारे'मधील हे भूत प्रत्यक्ष आयुष्यात आहे खूप सुंदर

'भागो मोहन प्यारे' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील एक चेहरा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे मोहनच्या मानगुटीवर बसणारं भूत अर्थात अभिनेत्री सरिता मेहेंदळे. 

 

        Read More