August 15, 2019
आणि अमेय वाघचं स्वप्न पुर्ण झालं.....

आपल्या आवडत्या कलाकारासोबत काम करायला मिळावं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. इतकंच नव्हे तर आपण ज्या सीरीजचे चाहते आहोत त्याच्या आगामी भागांमध्ये झळकायला मिळणं ही गोष्ट कलाकारासाठी स्वप्नपुर्तीच असते. अशीच..... Read More

August 15, 2019
रक्षाबंधन Special: असं साजरं झालं मराठी सेलिब्रिटींचं रक्षाबंधन

आज सगळीकडे रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाचा एकदम उत्सवी माहोल आहे. प्रत्येकजण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. आज रक्षाबंधनही असल्याने भाऊ बहिणींमधील प्रेम सोशल मिडियावरही झळकत आहे. मराठी सेलिब्रिटीही या सेलिब्रेशनमध्ये मागे नाहीत...... Read More

August 14, 2019
मराठीतील बोल्ड अभिनेत्री नेहा पेंडसेचा साखरपुडा, व्हायरल फोटोवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

सोशल मिडियावर आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री नेहा पेंडसेने साखरपुडा उरकला आहे. नेहाने इटलीमध्ये तिचा साखरपुडा उरकला आहे. शार्दुलसिंग असं तिच्या भावी नव-याचं नाव आहे. इन्स्टावर..... Read More

August 14, 2019
उर्मिला मांतोडकरचा कोल्हापुर सांगलीच्या पुरग्रस्तांसाठी मदत दौरा

सांगली कोल्हपुरात उद्भवलेल्या भीषण पुर परिस्थितीनंतर समाजाच्या अनेक स्तरातून पुर्नवसनासाठी हात पुढे येत आहेत. अभिनेत्री उर्मिला मांतोडकरनेही ट्वीट करत लोकांना मदतीचं आवाहन केलं होतं. पण आता उर्मिलाने आवाहन ना करता थेट..... Read More

August 14, 2019
भरत जाधव बनणार लखोबा लोखंडे, ‘तो मी नव्हेच’ पुन्हा रंगभूमीवर

भरत जाधव हरहुन्नरी कलाकार आहे. वेगवेगळ्या भूमिका साधण्यात त्याचा हातखंडा आहे. ‘सही रे सही’, ‘मोरुची मावशी’ या नाटकांनंतर भरत आणखी एका गाजलेल्या नाटकातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर..... Read More

August 14, 2019
नानांच्या मनाचा असाही मोठेपणा, पूरग्रस्तांना बांधून देणार 500 घरं

सांगली-कोल्हापूर शहरात सध्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. या भागात पूराचं यंदा महाभयंकर संकट ओढवलं आहे. आजवर अनेक लोकांनी या पुरात स्वतःचा प्राण गमावला आहे तर अनेक संसार उध्दवस्त झालेत...... Read More

August 14, 2019
‘आनंदयात्री’ ग दि माडगूळकर विशेष भाग स्टार प्रवाहवर

                            तुमचे आमचे आयुष्य सुंदर, सुरेल कोण करते?

जगण्याच्या क्षणाक्षणांत आनंद कोण भरते?

कोण लिहिते कविता आणि कोण रचते गीत?

कुणाच्या..... Read More

August 13, 2019
पाहा video: संजय जाधव यांनी आणलेलं हे ‘खारी बिस्किट’ तुम्हाला नक्कीच आवडेल!!!

दिग्दर्शक संजय जाधव त्यांच्या ‘खारी बिस्कीट’ सिनेमाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाचं साँग लाँच सोहळा अलीकडेच पार पडला आहे. बिस्कीट आणि खारी अशी नावं असलेल्या बहीण भावावर हा..... Read More

August 13, 2019
‘World Elephant day’ निमित्त पुजा सावंतने शेअर केला हा व्हिडियो

पुजा सावंत अलीकडेच ‘जंगली’ सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमात तिने विद्युत जामवालसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमातील तिच्या कामाचं खुप कौतुक देखील झालं.  हा सिनेमा वन्य जीवन..... Read More

August 13, 2019
’मीडियम स्पाइसी’ मध्ये झळकणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी ही दिग्गज जोडी

मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नीना कुळकर्णी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्वप्नील जोशी सोबत ‘मोगरा फुलला’ या चित्रपटात दिसल्या, तसेच  अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची..... Read More