शिवाच्या सिध्दीचे हे विविध मूड्स् तुम्ही पाहिलेत का?

By  
on  

'जीव झाला येडापिसा' या मालिकेतील 'सिद्धी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री विदुला चौगुले ही आता महाराष्ट्राच्या घराIरांत लोकप्रिय झाली आहे. मालिकेत शिवाला खंबीर साथ देणारी पत्नी साकारणारी सिध्दी म्हणजेच विदुला प्रत्यक्ष आयुष्यात मात्र भलतीच स्टायलिश असल्याचं तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन समजतं. 

 

 

विदुलाने नुकतंच तिचं एक विविध मूड्समधलं फोटोशूट केलं आहे. त्यात तिचा प्रत्येक लुक बोलका आहे. हा खास फोटो तिने चाहत्यांशी शेअर केला आहे. 

 


 

या मालिकेतील सर्व पात्रांनी आपली एक ओळख तयार केली आहे. पण यात सर्वाधिक चर्चेत असतात ते शिवा आणि सिद्धी. 


 

विदुला ही सुरुवातीला सोशल मीडियावर फारशी एक्टिव्ह नव्हती. मात्र, ‘जसजशी जीव झाला येडापिसा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं त्यानंतर विदुला देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय झाली. आज तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते नेहमीच भरभरुन दाद देतात. 


 

Recommended

Loading...
Share