By  
on  

अफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक

ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक भूमिकांमधून आपला ठसा उमटवला आहे. सध्या त्या स्वामिनी मालिकेतून गोपिकाबाईंच्य व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याचदरम्यान त्या श्रीमंताघरची सून या मालिकेतील अरुणाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I chose to be an actress because I was astonished by how us actors get to live different lives, of different people, having different personalities. Not only do we live with the characters, but we also learn from and grow with them. A few days back I came across a few rumours after the launch of the promo of my new serial. I was deeply hurt by the fact how two different lives, two different characters, and superficially two different serials were brought togother and compared. On one Gopika Bai is one of the strongest characters I have played in my life and probably one of the toughest too, because of the different layers of emotions that need to be potrayed. And on the other hand Aruna is very sober, humble and innocent and importantly very different than Gopika Bai. I think this is a great opportunity for me to play two characters, nearly pole opposite from each other, at the same time to test myself. All the rumours going around are not true. So now you can watch me on Colors Marathi as GopikaBai in Swamini at 8:30 pm and as Aruna in Shrimanta Gharchi Sun Coming soon.on Sony Marathi. Thank You , @colorsmarathiofficial @virendrapradhan72 @sonymarathi @irisproductions89 for this lovely opportunity. Lets rock!️ Gratitude ️️

A post shared by Aishwarya (@aishwarya.narkar) on

 

नुकतीच अशी बातमी समोर आली की, अरुणाच्या व्यक्तिरेखेसाठी ऐश्वर्या नारकर स्वामिनी ही मालिका सोडणार आहेत. पण ऐश्वर्या यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, ‘ मी अभिनयाचं क्षेत्र निवडलं कारण विविध व्यक्तिरेखा साकारता याव्यात म्हणून.  काही दिवसांपुर्वी नवीन माझ्या नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि अफवाही यायला सुरु झाल्या. अरुणा आणि गोपिकाबाई या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत. गोपिकाबाई हे मी आतापर्यंत साकारलेलं सर्वात सशक्त पात्र आहे. तर अरुणा हे साधं सोशिक पात्र आहे. या दोन्हींची तुलना केवळ अशक्य आहे.’ त्यामुळे या दोन्ही भूमिकांबाबत असलेल्या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive