अभिनेत्री प्रिया बापट नवरात्रीसाठी तुम्हाला देतेय फेस्टिव्ह गोल्स

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतलं क्युट कपल म्हणून अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही जोडी ओळखली जाते. ऑनस्क्रीनप्रमाणेच ऑफस्क्रीनसुध्दा दोघांची अफलातून केमिस्ट्री रंगते. सोशल मिडीयावर प्रिया-उमेश सतत सक्रीय असतात. 

 

प्रिया आणि उमेशने नुकतंच एका ब्रॅण्डसाठी फेस्टिव्ह फोटोशूट केलं.

 

.

 

या शूटसाठी पारंपारिक पोशाख परिधान केलेले प्रिया आणि उमेश परफेक्ट कपल  दिसतायत.

 

 

 

अलिकडेच प्रिया आणि उमेश यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता 

 

 

ह्या निळ्या रंगाच्या साडीत प्रियाच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.

 प्रियाने ह्या लुकवर नथीचा केलेला साज खुपच मनमोहक आणि खुलून दिसतोय. 

 

 

प्रियाचा ह्या बनारसी साडीतला दिलखेचक अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय एवढं मात्र नक्की

Recommended

Loading...
Share