आपल्या सिध्दूचं हे लॉकडाऊन स्पेशल फोटोशूट तुम्ही पाहिलंत का ?

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतले आपले  लाडके कलाकार सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. अनेक फोटोशूट-व्हिडीओ यांच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहायला त्यांची पहिली पसंती असते. आपला मराठमोळा एनर्जी मॅन म्हणजेच सर्वांचा लाडका सिध्दूसुध्दा सोशल मिडीयावर बराच एक्टीव्ह असतो.नुकतंच एका हटके फोटोशूटमधून सिध्दून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

आपल्या सिध्दूनं लॉकडाऊन लुक सिरीज असं ह्या स्पेशल  फोटोशूटला नाव दिलं आहे. 

 

 

केस वाढलेला सिध्दू  ह्या फोटोशूटमध्ये  एकदम भन्नाट दिसतोय.

 

 

प्रसिध्द सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने सिध्दूचं हे भन्नाट फोटोशूट केलं आहे. 

 

 

 

 आपल्या सिध्दूच्या ह्या हटके फोटोशूटवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत.

Recommended

Loading...
Share