By  
on  

Photos : श्रृती मराठेने शेअर केलं बोल्ड आणि स्टनिंग फोटोशूट

मराठी सिनेसृष्टीत श्रृती मराठेने आपलं खास स्थान निर्माण केलं आहे.  मराठी सिनेसृष्टीसह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची चमक श्रृती दाखवते. दक्षिणात्य इंडस्ट्रीत श्रृती ही श्रृती प्रकाश या नावाने ओळखली जाते. श्रृती सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.

 
श्रृती अनेकदा तिचे विविध फोटोशूट्स चाहत्यांशी शेअर करते. आत्तासुध्दा श्रृतीने एक बोल्ड आणि तिकंच बिनधास्त फोटोशूट इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. 

 

 

 

श्रृती मराठेच्या ह्या फोटोतल्या दिलखेचक अदा पाहून तुम्ही घायाळ नाही झालात तरच नवल. 

 

 

 

 

ह्या हटके फोटोशूटमधून श्रृतीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याशिवाय तिने या फोटोला भन्नाट कॅप्शनसुध्दा दिलं आहे. "अलग हूं....गलत नहीं..", असं श्रृती म्हणतेय.

 

चाहत्यांना श्रृतीचं हे नवीन फोटोशूट खुप आवडलं असून त्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive