By  
on  

सईचा इंडोवेस्टर्न अंदाज तुम्हाला कसा वाटला?

सई ताम्हणकर सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती सोशल मिडीयावर तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतंच तिने चाहत्यांशी तिचा हटके इंडोवेस्टर्न लूक्सही शेअर केला आहे. यामध्ये ऑरेंज टॉप आणि येलो बलून स्लीव्हज खुलून दिसत आहेत. याशिवाय भरदार मांग टिका आणि गजरा तिच्या लूकला चार चांद लावत आहेत.

 

 

याशिवाय येलो दुपट्टा तिच्या लूकला कंप्लीट करत आहे. सईचा हा लूक पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत यात शंका नाही.

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive