विजयादशमी 2020: या कलाकारांची दिल्या दस-याच्या शुभेच्छा, पाहा फोटो

By  
on  

साडेतीन मुहुर्तापैकी सर्वात महत्वाचा सण म्हणजे दसरा. शुभाने अशुभावर मिळवलेला दिवसाचं स्मरण करून साज-या करण्याचा दिवस म्हणजे दसरा. करोनाच्या नकारात्मक काळात सणांच्या रुपाने आलेली सकारात्मकता महत्वाची आहे. त्यामुळेच आज सेलिब्रिटीही दस-याचा सण धुमधडाक्यात साजरा करताना दिसत आहेत. कुटुंबासोबत, सजलेल्या धजलेल्या या सेलिब्रिटींचे फोटो जरूर पाहा.

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शुभ दसरा Saree from @tejadnyaa

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

A post shared by Madhurani gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share