By  
on  

दस-याचा मुहुर्त साधत सई ताम्हणकरने केली नव्या व्हेंचरची सुरुवात

मराठी सिनेमातील स्टायलिश अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं नाव सगळ्यात वर आहे. सई सोशल मिडियावर तिचे अनेक स्टायलिश लूक्स चाहत्यांशी शेअर करत असते. पण आता मात्र सई एका वेगळ्याच अंदाजात चाहत्यांच्या भेटीला आली आहे. सईने नुकताच तिचा क्लोदिंग ब्रॅण्ड सुरु केला आहे. 

 

 

‘द सारी स्टोरी’ असं तिच्या नव्या व्हेंचरचं नाव आहे. सईने श्रुती भोसले या तिच्या कॉलेजमधील मैत्रिणीसोबत सईने हे व्हेंचर सुरु केलं आहे. गेले काही दिवसापासून सईने याबाबत पोस्ट करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. सईच्या या कामाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक मित्र-मैत्रिणींनी कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive