By  
on  

“प्रेम पॉयजन पंगा” फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी दस-याचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. नुकताच घरोघरी दसरा आनंद आणि हर्षोल्हासात पार पडला. अनेकांनी दस-याच्या सोनेरी दिवशी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. मराठी सिनेमा आणि मालिका विश्वातला अभिनेता करण बेंद्रेनेसुध्दा आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.  प्रसिध्द मालिका “प्रेम पॉयजन पंगा” चा नायक करणचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला. 

 

 करण बेंद्रेने आपली कॉलेज पासूनची मैत्रीण निकिता नारकर हिच्यासोबत एंगेजमेंट केली आहे. आपल्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत रविवारी २५ ऑक्टोबर रोजी दस-याच्या मुहूर्तावर हा सोहळा थाटात संपन्न झाला. करण आणि निकिता पुढच्याच महिन्यातील म्हणजेच नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. 

 

 

करण बेंद्रेने अनन्या या रंगभूमवीर गाजलेल्या नाटकात महत्त्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. अनघा भगरे, ऋतुजा बागवे आणि प्रताप फड या सह कलाकारांनीही या साखरपुड्याला  उपस्थिती लावली होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I am happy......Somethings are getting over I am happy tuzi athvaan yetey,khup divas bhetlo nahi is getting over I am happy chal na udya bhetuya is getting over I am happy kuthe bhetaycha????? Is getting over I am happy yaaaar Karan 10 vaajle chal chal chal is getting over I am happy Nikita kay story upload keli ahes yaar to cake Kamal distoy is getting over I am happy so called relationship of girlfriend and boyfriend je amhi kadhich mahnalo nahit is getting over I am happy ek navin relationship chalu hotay I am happy not because it is the ending but it is the beginning. -Your Love️ #loveforever #karaniki #engaged. Photo Credits @reelsandshutter ️ MUA @priyankapotnis_makeupandhair .️

A post shared by Karan Bendre (@bendre.karan) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive