By  
on  

Video : हरियाणवी गाण्यावर बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीचा भन्नाट डान्स तुम्ही पाहिलात का?

बिग बॉस मराठी 2 फेम हिना पांचाळ घरात आणि घराबाहेर तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदांनी नेहमीच चर्चेत होती. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून तिची एंट्री झाली  होती  पण अल्पावधीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यात ती यशस्वी ठरली. 

हिना सोशल मिडीयावर आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे आणि डान्स व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेत असते. 


आत्तासुध्दा हिनाचा एक धम्माल डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय. हिनाने चक्क हरियाणवी गाण्यावर त्याच स्टाईलने ठुमके लावले आहेत आणि त्यामुळे तिचा हा भन्नाट डान्स फुल ऑन एन्टरटेन्मेनन्टचा डोस ठरतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Haryanvi beats #reelinstagram ##Trending #reel

A post shared by Heena M Panchal (@theofficialheena) on

 

महत्त्वाचं म्हणजे ह्या डान्ससाठी हिनाने खास परिधान केलेली जीन्स लक्षवेधी ठरतेय. 

 

 

चाहत्यांना हिनाचा हा डान्स आवडला असला तरी त्यांनीसुध्दा खुप हटके कॉमेंट्स तिच्या पोस्टवर केल्या आहेत. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive