अभिनेत्री मानसी नाईक-प्रदीप खरेरासोबत झाली ‘Official Engaged’, पाहा फोटो

By  
on  

अभिनेत्री नृत्यांगना मानसी नाईकचा प्रदीप खरेरासोबत नुकताच साखरपुडा पार पडला आहे. 'Engaged. Future Mrs Kharera' हे कॅप्शन देत मानसीने साखपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. मानसी  अनेकदा सोशल मिडियावर तिचे आणि बॉयफ्रेंड प्रदीप खरेराचे अनेक फोटोही शेअर करत असते.  

 

 

 

ही सुपर हॉट जोडी लग्नाच्या बेडीत कधी अडकणार याची वाट चाहतेही पाहात असतात.  पण साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून मानसीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. मानसीने नथ, हळद-कुंकू या लूकमधील फोटोही चाहत्यांशी शेअर केला आहे. यासोबतच मांग टिका आणि साडीमध्येही ती खास दिसते आहे. ही जोडी 2021मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share