By  
on  

अभिनेत्री पूजा सावंतच्या दिलखेचक अदांवरुन तुमची नजर हटणार नाही

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. आपले विविध फोटोशूट ती चाहत्यांसोबत शेअर करते. पूजाचं प्रत्येक फोटोशूट खास असतं. सध्या सर्वत्र सणा-सुदीचा उत्साह आहे. म्हणूनच पूजाने खास फेस्टिव्ह सीझनसाठीचं एथनिक ड्रेसमधलं फोटोशूट शेअर केलं आहे. 

 

 

 

 

पूजाने पुन्हा एकदा दिलखेचक फोटोशूटमधून चाहत्यांना घायाळ केलं आहे.

 

 

 

लवकरच पूजा महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या डान्स रिएलिटी शोच्या परिक्षकपदी विराजमान होताना दिसेल. त्यामुळे चाहत्यांना तिच्या या नव्या भूमिकेविषयी विशेष उत्सुकता आहे. 

 

 

 

 

ह्या ब्लॅक ब्लाऊज आणि रेड वाईन कलरच्या लेहंग्यात पूजाच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. चाहत्यांनी तिच्या या नव्या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive