By  
on  

Photos : ब्लॅक ड्रेसमध्ये स्पृहा जोशी दिसली खुपच स्टनिंग

एक गुणी अभिनेत्री, उत्तम कवियत्री आणि तितकीच लाडकी निवेदिका म्हणून स्पृहा जोशी सिनेसृष्टीत ओळखली जाते. मराठीसोबतच हिंदीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. मराठी मालिका, नाटक , सिनेमे याचबरोबर स्पृहाने हिंदी-मराठी वेबसिरीजमधूनही आपली खास ओळख निर्माण केली आहे.

स्पृहाने नुकतंच तिचं ब्लॅक ड्रेसमधलं एक स्टनिंग फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

 

 

 

ह्या ब्लॅक ड्रेसमध्ये स्पृहा खुपच स्टनिंग दिसतेय. 

 

 

 

अभिनेत्री स्पृहा जोशीने लॉकडाऊनमध्ये खजिना ही सेलिब्रिटी गप्पा आणि कवितांच्या इन्स्टा लाइव सेशनची एक श्रवणीय मालिका केली. 15 भागांच्या ‘खजिना आठवणीतल्या, साठवणीतल्या कविता,पुस्तकं आणि बरचं काही..’ इन्स्टालाइव सेशन्सना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

 

Recommended

PeepingMoon Exclusive