सिनेसृष्टीतील या मैत्रिणींचं खास रियुनियन, पाहा फोटो

By  
on  

सिनेसृष्टीतील कलाकारांमध्ये क्वचितच मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. मराठी मालिकांमध्ये काम करण्या-या या अभिनेत्री मात्र एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने तिच्या girl gang सोबतचा फोटो शेअर केला आहे. या मैत्रिणींच्या रियुनियनचे खास फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

भार्गवीसोबत या फोटोमध्ये संस्कृती बालगुडे आणि श्वेता शिंदे दिसत आहे. ‘तुम्ही खुप बिझी असतानाही भेटता त्यालाच मैत्री म्हणतात, असं कॅप्शन भार्गवीने या पोस्टला दिलं आहे. यासोबतच चौथी मैत्रिण तेजा देवकर हिलाही खुप मिस करताना दिसत आहेत. ‘मिस यु तेजा’ असं म्हणतानाचा व्हिडियोही शेअर केला आहे. चाहत्यांनाही या अभिनेत्रींचं रियुनियन खास आवडलं आहे.

Recommended

Loading...
Share