गुलाबी साडीत सई ताम्हणकर दिसली एकदम सही, पाहा Photos

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील  बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच सईने गुलाबी साडीतले तिचे हे  घायाळ करणारे फोटो पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 

 

सई हे गुलाबी साडीतले फोटो पोस्ट करत विचारते, तशी तर मी टॉम बॉय आहे पण मी गुलाबी रंग कॅरी करु शकते ना? 

 

 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोच्या परिक्षकपदी विराजमान असलेली सई ताम्हमणकर विविध आऊटफिट कॅरी करत चाहत्यांची मनं जिंकते. 

 

 

 

 

अलिकडेच सईने दस-याच्या मुहूर्तावर मैत्रिणीसोबत पार्टनरशीपमध्ये द सारी स्टोरी हा साड्यांचा नवा-कोरा ब्रॅँण्ड लॉंच केला आहे. 

Recommended

Loading...
Share