नवरीबाई सई लोकूरची झोकात पार पडली हळद, पाहा फोटो

By  
on  

अभिनेत्री सई लोकूरचा लग्न सोहळा अगदी समीप येऊन पोहोचला आहे. सई आणि तिर्थदीप या जोडीचा हळदी समारंभ झोकात पार पडला आहे. या सोहळ्याचा ड्रेसकोड रेड असल्याने सई-दीप ने रेड कलरचं ट्वीनिंग केलं होतं. 

 

 

रेड कलरचा पटियाला सुट, दीप कि दुल्हनिया लिहिलेले झुमके आणि वेणी तिच्या लूकला चार चांद लावत आहेत. तर तिर्थदीपनेही लाल कलरचा सलवार सुट घातला आहे. उद्या या जोडीचा विवाहसोहळा पार पडेल. सईला नवरीच्या लूकमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील यात शंका नाही.

 

 

 

Recommended

Loading...
Share