हा व्हिडियो शेअर करत स्वप्नील जोशीने वाढवली समांतरमधील ‘ती’च्याबाबत ची उत्सुकता

By  
on  

स्वप्नील जोशी सध्या समांतर या वेबसिरीजच्या दुस-या सीझनच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सुहास शिरवाळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित या वेबसिरीजमधील गुढकथेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अभिनेता स्वप्निल जोशी, तेजिस्विनी पंडित, नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाने सिरीज अधिक रंगतदार केली. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP