आई उर्मिलाने कोठारेने शेअर केला लेक जिजाचा हा गोड व्हिडियो

By  
on  

कोठारे कुटुंबातील सगळ्यात लोभस सदस्य म्हणजे जिजा. घरातील शेंडेफळ असलेल्या जिजाचं घरातील प्रत्येकाला कौतुक आहे. उर्मिला कोठारे सोशल मिडीयावर मुलगी जिजासोबतचे अनेक व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. उर्मिलाने नुकताच एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

 

 

महेश कोठारे यांच्य आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. यावेळी जिजा तिच्या क्युट अंदाजात डॅडी आणि जेनमा यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडियो उर्मिलाने शेअर केला आहे. I Am Awsome  लिहिलेल्या स्वेट शर्टमध्ये जिजा खुपच क्युट दिसते आहे.

Recommended

Loading...
Share