खास पोस्ट करत अभिनेत्री मृण्मयी देशपांडेन पती स्वप्नीलला दिल्या लग्नाच्या वाढदिवासाच्या शुभेच्छा

By  
on  

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेसाठी आजचा दिवस खास आहे. मृण्मयी आणि पती स्वप्नील आज लग्नाचा 4था वाढदिवस साजरा करत आहेत. मृण्मयी आणि स्वप्नील सध्या गोव्यात आहेत. यावेळी एक खास फोटो शेअर करत तिने स्वप्नीलला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मृण्मयीचा पती सिनेसृष्टीशी संबधित नसून व्यावसायिक आहे.

 

 

तिने 2016मध्ये स्वप्नीलसोबत अरेंज मॅरेज केलं होतं. यावेळी स्वप्नील आणि मृण्मयी पारंपरिक मराठी वेषात खुपच सुरेख दिसत होते. मृण्मयी आता ‘मनाचे श्लोक’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share