घरी रंगकाम चालू होतं , तशीच आले shoot ला म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले हे फोटो

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील  बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच एका हटके आणि स्टायलिश साडीतलं फोटोशूट शेअर करत सईने सर्वांचं लक्ष वेधून  घेतलं आहे. 

घरी रंगकाम चालू होतं , तशीच आले shoot ला...असं धम्माल कॅप्शन देत सईने हे अप्रतिम फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

मराठी सिनेसृष्टीची फॅशनिस्टा म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. 

 

 

सईच्या या हटके फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव करत धम्माल प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केलीय. 

 

Recommended

Loading...
Share