हा मराठमोळा अभिनेता आगामी प्रोजेक्टसाठी घेतोय लाठी-काठीचं प्रशिक्षण

By  
on  

अभिनेता शरद केळकर त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. शरद अनेकदा त्याची फिटनेसबाबतची आवड चाहत्यांशी शेअर करत असतो. आताही त्याने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तो लाठीकाठी चालवण्याचं प्रशिक्षण घेताना दिसतो आहे. यामुळे हा अभिनेता पुन्हा एकदा ऐतिहासिक सिनेमात दिसणार आहे याची फॅन्सना उत्सुकता लागली आहे. चाहते अर्थातच त्याच्या नवीन कौशल्याचं भरभरून कौतुक करत आहेत.

 

 

 

Recommended

Loading...
Share