गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसली खुपच स्टनिंग

By  
on  

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी ही विविध पेहरावात सुंदर दिसते. नऊवारी साडी आणि इतर पारंपारिक वेशभुषेत ती खुपच खुलून दिसते. नुकतंच गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अप्सरा खुपच खुलून दिसली. ती  विविध आऊटफिट्समधले फोटो नेहमी चाहत्यांशी शेअर करते. सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. कारण, तिचं प्रत्येक फोटोशूट हे खासच असतं. 

 

 

सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला आवडतं.  

 

 

ह्या पिंक कलरच्या ट्रेडीशनल वेअरमध्ये  सोनालीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

 

Recommended

Loading...
Share