नवरीबाई मानसी नाईकसाठी असे तयार होत आहे नवरदेव प्रदीप खरेरा

By  
on  

येत्या 19 जानेवारी रोजी अभिनेत्री मानसी नाईक विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. प्रदीपच्या घरी फरिदाबादला या लग्नापुर्वीचे विधी सुरु झाले आहेत. प्रदीपने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवरून काही विधींचे फोटो शेअर केले आहेत. ‘प्रतिक्षा संपली आणि काऊंटडाऊन सुरु झाला. ‘बान की रसम’ मी येतो आहे राणी’ हे कॅप्शन देत प्रदीपने हे फोटो शेअर केले आहेत.

 

 

काही दिवसांपुर्वी मानसीने ब्राईड्समेड दिपाली सय्यद आणि सीमा कदम यांच्यासोबत खास फोटोशुट  केलं आहे. पुण्यात मानसी आणि प्रदीप खरेरा यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

Recommended

Loading...
Share