“मी- भारतीय स्त्री”, म्हणत या मराठी अभिनेत्रीने शेअर केलं अप्रतिम फोटोशूट

By  
on  

सिनेमे, मालिका,ट्रॅव्हल शो आणि आता कॉमेडी रिएलिटी शोचं निवेदन या सर्वांमुळेच अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती नेहमीच आपले विविध अपडेट्स चाहत्यांशी शेअर करते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या प्राजक्ताचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. 

मी भारतीय स्त्री म्हणत...प्राजक्ताचे नुकतेच तिचे अस्सल मराठमोळ्या साजातले काही अप्रतिम फोटो नुकतेच चाहत्यांशी शेअर केले आहेत. यासोबतच प्राजक्ताने भारतीय स्त्रीयांबद्दलची मऐतिहासिक माहिती अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांचा संदर्भ देत दिली आहे. 

 

 

 

प्राजक्ताच्या साडीतल्या या मनमोहक फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

 

 

 

 

या सुरेख साडीत प्राजक्ताच्या सौंदर्यांला चार चॉंद लागले आहेत. 

 

यापूर्वीसुध्दा प्राजक्ताने मी मराठी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, म्हणत फोटो पोस्ट केले होते. 

Recommended

Loading...
Share