आईने दिलेल्या सिल्कच्या साडीत खुललं प्रार्थना बेहरेचं सौंदर्य

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रार्थना बेहरे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपले अनेक मनमोहक फोटोशूट शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधते. आत्तासुध्दा पिंक साडीतलं  ब्युटिफुल फोटोशूट प्रार्थनाने चाहत्यांशी शेअर केलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सिल्कची गुलाबी साडी प्रार्थनाला तिच्या वाढदिवसाला तिच्या आईने गिफ्ट केलीय. त्यामुळे ही साडी तिच्यासाठी खुप खास आहे. 

 

 

या गुलाबी रंगाच्या सिल्कच्या साडीत प्रार्थनाच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.  

चाहत्यांनी प्रार्थनाच्या  या खास फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Recommended

Loading...
Share