लग्नापुर्वीच्या विधींना असा होता मानसी नाईकचा सुरेख अंदाज, पाहा फोटो

By  
on  

येत्या 19 जानेवारी रोजी अभिनेत्री मानसी नाईक प्रदीप खरेरासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. मानसी नाईकने नुकतेक तिच्या ग्रहमक विधीचे फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.  निळी साडी, दागिने, मुंडावळ्या, हळदी कुंकू यामध्ये मानसी खुपच सुरेख दिसते आहे. 

 

 

भावी पती प्रदीपनेही ‘तू खुपच सुरेख दिसत आहेस माझी राणी’ अशी कमेंट करत मानसीचं कौतुक केलं आहे. पुण्यात मानसी आणि प्रदीप खरेरा यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ही जोडी फरिदाबाद येथे प्रदीपच्या घरी रवाना होईल.

 

 

 

Recommended

Loading...
Share