मृण्मयी आणि गौतमीचा हा धमाल व्हिडियो पाहिलात का?

By  
on  

मृण्मयी आणि गौतमी या दोघी बहिणी अभिनय क्षेत्रातच काम करत आहेत.  एकीकडे मृण्मयीला नृत्याची आवड आहे तर गौतमीला गायनाची आवड आहे. या दोघी बहिणींचं उत्तम बाँडिंग अनेकदा दिसून येतं. आताही गौतमीने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये या दोघी बहिणींची क्युट बाँडिंग दिसते आहे.

 

 

या दोघीनीही ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’ या गाण्यावर गोड परफॉर्म करताना दिसत आहेत. यामध्ये गौतमी रुसली आहे तर मृण्मयी तिची समजूत काढताना दिसत आहे. या दोघी बहिणींच्या या व्हिडियोवर चाहते मात्र लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत आहेत.

Recommended

Loading...
Share