चक्क बॉक्समध्ये बसून ह्या मराठी अभिनेत्रीने केलं फोटोशूट

By  
on  

फोटोशूट म्हटलं की ग्लॅमरस, बोल्ड  किंवा मग पारंपारिक साडीतला साज. पण या मराठी अभिनेत्रीने केलेलं हे हटके फोटोशूट नक्कीच तुमचं लक्ष्य वेधून घेतंय. दोन वेण्या, त्याला लाल रिबीन, स्कर्ट आणि टॉप अशा वेशात चक्क बॉक्समध्ये बसून 'तुला पाहते रे'ची इशा फेम गायत्री दातारने हे फोटोशूट केलं आहे. 

 

या फोटोत गायत्रीच्या हातात रेडीओसुध्दा आहे. एकूणच हा रेट्रो लुक खुपच सुंदर दिसतोय. 

 

 

गायत्री नेहमीच क्युट फोटोंमधून चाहत्यांची वाहवा मिळवते , पण आता हे हटके फोटोशूटसुध्दा तितकंच चाहत्यांना भावतंय.

 

 

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी गायत्री नेहमीच विविध फोटो पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहते.  

 

Recommended

Loading...
Share