लग्नात ऐश्वर्या राय इतकीच सुरेख दिसली नववधू मानसी नाईक, पाहा फोटो

By  
on  

मानसी नाईकच्या चाहत्यांना अखेर ज्या दिवसाची प्रतिक्षा होती तो दिवस आज आलाच.

 

सुपर क्युट डान्सर मानसी नाईक बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

 

सोशल मिडियावर आपले सुरेख लूक्स शेअर करणारी मानसी लग्नासाठी कोणता लूक ट्राय करणार याची उत्सुकता सगळ्यांना होती.  

 

मानसीने लग्नात जोधा अकबरमधील ऐश्वर्या रायचा लूक शेअर केला आहे.  पिंक ब्रायडल लेहंगा आणि अगदी जोधा सारखी ज्वेलरी मानसीमध्ये ऐश्वर्याचा भास झाला नाही तर नवलच

Recommended

Loading...
Share