‘समांतर 2’ चं Wrap up, स्वप्नील जोशीने शेअर केला हा खास फोटो

By  
on  

मागील वर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीला आलेल्या समांतर या सिरीजने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. आता या सिरीजचा दुसरा सीझन येण्यासाठी सज्ज झाला आहे. या आगामी सीरिजच्या माध्यमातून पहिल्या भागाप्रमाणेच  स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP