मिताली बनली ‘मिसेस चांदेकर’, पाहा लग्नसोहळ्याचे काही खास फोटो

By  
on  

क्युट कपल मिताली सिद्धार्थ आज लग्नाच्या बेडीत अडकले. चाहते खुप दिवसांपासून या जोडीच्या लग्नाची वाट पाहात होते. अखेर तो क्षण आला आहे. आज या जोडीने लग्नाच्या आणाभाका घेतल्या आहेत. मिताली गर्द हिरव्या रंगाची नऊवारी नेसली आहे. खोपा, नथ, चंद्रकोर यामध्ये ती खुपच खास दिसते आहे. तर सिद्धार्थने जांभळ्या रंगाची शेरवानी घातली आहे. यासोबतच विवाह मंडपही अगदी सुरेख सजवला आहे. पाहा या जोडीचे खास फोटो.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share