Photos : सिध्दार्थ-मितालीच्या लग्नसोहळ्यासाठी सिनेसृष्टीतील या कलाकारांनी लावली खास हजेरी

By  
on  

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. मोठ्या धुमधडाक्यात ही जोडी विवाहबंधनात अडकली. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. त्यामुळे हा लग्नसोहळा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत होता. मात्र,24 जानेवारी रोजी रविवारी अखेर कुटुंब आणि  मित्र-परिवाराच्या साक्षीने त्यांनी सप्तपदी घेतल्या. 

सिध्दार्थ मितालीच्या लग्नसोहळ्यासाठी अनेक प्रसिध्द मराठी कलाकार आवर्जुन उपस्थित होते. 

 

 

सिध्दार्थ-मितालीच्या लग्नासाठी सई ताम्हणकर पुण्याच्या भोर वाड्यात खास उपस्थित होती. 

 

अभिनेत्री पूजा सावंतॉसुध्दा सिध्दार्थच्या या खास क्षणांची साक्षीदार झाली. 

सांग तू आहेस का या सिध्दार्थ चांदेकर स्टारर मालिकेतील त्याची नायिका सानिया चौधरीचा या जोडीसोबतचा गोड फोटो

 

अभिनेत्री क्षिती जोग आणि पती अभिनेता हेमंत ढोमे या शाही विवाहसोहळ्याला खास उपस्थित होते.

अभिनेता भूषण प्रधान, सुयोग गो-हे या कलाकारांचीसुध्दा खास उपस्थिती होती

 

अभिनेत्री ईशा केसकरचा लाडाची लेक नवराई मितालीसोबतचा सेल्फी.

नवरदेव सिध्दार्थ चांदेकर त्याच्या सांग तू आहेस का मालिकेतील लिडींग लेडीज शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरीसोबत. 

अभिज्ञा भावे आणि पती मैहूल पै यांच्यासोत खास या लग्नसोहळ्याला उपस्थित होती.

 

 

Recommended

Loading...
Share