रंग माळियेला ! सिद्धार्थ- मितालीच्या लग्नाचा हा टीझर व्हिडीओ पाहा

By  
on  

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. मोठ्या धुमधडाक्यात पुण्यातील ढेपेवाडा येथे ही जोडी विवाहबंधनात अडकली. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. त्यामुळे हा लग्नसोहळा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत होता. मात्र,24 जानेवारी रोजी रविवारी अखेर कुटुंब आणि  मित्र-परिवाराच्या साक्षीने त्यांनी सप्तपदी घेतल्या. 

त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता त्यांच्या लग्नाचा टीझर व्हिडीओ समोर आला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gaatha (@gaatha.co.in)

 

या शाही थाटातल्या लग्नसोहळ्यासाठी मराठी मनोरंजनविश्वातील अनेक प्रसिध्द कलाकारांनी हजेरी लावली होती.  

Recommended

Loading...
Share