By  
on  

अमृता खानविलकरच्या या फोटोंनी लावली सोशल मिडियावर आग, पाहा फोटो

वेस्टर्न असो किंवा ट्रॅडिशन अमृता खानविलकर प्रत्येक आऊटफिटमध्ये खासच दिसते. आताही तिने काही खास फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोपैकी एका फोटोत तिने ब्लॅक टर्टल नेक टॉप आणि जीन्स घातली आहे. या लूकला कॉम्प्लिमेंटरी नेकपीसही खुलून दिसतो आहे.

 

 

दुस-या फोटोमध्ये व्हाईट क्लासिक शर्टमध्ये ती कमालीची सुरेख दिसते आहे. हा लूक तिने न्युड कलर लिपस्टीकसोबत कॅरी केला आहे. 

 

 

तिस-या फोटोमध्ये न्युड कलर टॉप आणि जीन्स तिला सुपरकुल बनवत आहेत.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive