अभिनेत्री उर्मिला कोठारेचं हे दिलखेचक फोटोशूट तुम्ही पाहिलंत का?

By  
on  

प्रसिध्द अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून उर्मिला कोठारे हे नाव आग्रहानं घेतलं जातं. अनेक सुपरहिट सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. जिजाला जन्म दिल्यानंतर उर्मिलानं सिनेसृष्टीतून विश्रांती घेतली असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. पण  उर्मिला आता मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.

सोशल मिडीयावर उर्मिलाने तिचे एका जाहिरातीच्या शूटींग दरम्यानचे काही झक्कास फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

चाहत्यांनी उर्मिलाच्या या नव्या-को-या फोटोशूटवर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं या आगामी सिनेमातून उर्मिला  कमबॅक करतेय.

 

शूटींग दरम्यान जिजाला जास्तीत जास्त वेळ देता यावा हा उर्मिलाचा सतत प्रयत्न असतो.  

Recommended

Loading...
Share