साज ह्यो तुझा.....अप्सरेच्या दिसल्या घायाळ करणा-या अदा!

By  
on  

अप्सरा सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिचे विविध पेहरावातले दिलखेचक  फोटोशूट ती नेहमी चाहत्यांशी शेअर करत असते.  सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतली गुणी आणि आघाडीची अभिनेत्री.

 

 

अभिनयासोबतच, नृत्य कलेतही ती पारंगत आहे. सतत नव्याचा ध्यास बाळगून काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द तिच्यात आहे. सोनाली नेहमीच स्टायलिश राहण्याला पसंती देते, पण त्यासोबतच पांपारिक साडी नेसणं तिला खुप आवडतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

 

सुंदर जरीकाठाची साडी, नथ, केसात माळलेला गजरा आणि कपाळी चंद्रकोर अशा अस्सल मराठमोळ्या साजात सजलेली सोनालीचमं रुप चाहत्यांना घायाळ करतंय. 

 

सौंदर्य आणि अभिनयाचा सुंदर मिलाफ असलेल्या सोनालीच्या या अप्रतिम अदाकारीवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. 

 

Recommended

Loading...
Share