उमेश कामतला नाटकात रिप्लेस करतोय कुणाल कुरतडकर, पाहा धम्माल व्हिडीओ

By  
on  

'अस्सं माहेर नको गं बाई' मालिकेमध्ये उमेश कामात आणि ऋता दुर्गुळे आपल्या दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या प्रमोशन साठी येणार आहेत. नाशिकला प्रयोग असल्यामुळे उमेश आणि ऋता उपासनेंच्या घरी वेळ घालवतात.

पण उमेशच्या पायाला दुखापत झाली आहे, म्हणून 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाचा प्रयोग करणार आहे कुणाल!
तुम्ही येणार का हे नाटक पाहायला?

पाहा, अस्सं माहेर नको गं बाई २५ फेब्रुवारी रात्री १० वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 

 

 

Recommended

Loading...
Share