By  
on  

Video : मराठी राजभाषा दिनानिमित्त गायिका कार्तिकी गायकवाडने सादर केल्या कवितेच्या ओळी

सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा नावाने साजरा केला जातो. साहित्य अकादमी, पद्‍मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि.वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांचा आज जन्मदिन. हा दिवस मराठी भाष दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. 

आज मराठी राजभाषा दिनानिमित्त गायिका कार्तिकी गायकवाडने कवी सुरेश भटांची 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...' या कवितेच्या काही ओळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सादर केल्या आहेत. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Talkies (@zeetalkies)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive