‘कोकणचो झिल आणि मुंबईच्या गर्ल’ ची धमाल केमिस्ट्री दिसणार ‘हॅशटॅग प्रेम’ च्या ट्रेलरमध्ये

By  
on  

 सुयश टिळक आणि मिताली मयेकर ही हटके जोडी ‘हॅशटॅग प्रेम’ या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसते आहे. निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली या आजच्या युगातील प्रेमकथेची निर्मिती केली असून दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

 

मुंबईची स्टायलिश मुलगी आणि कोकणातील साधाभोळा युवक अपघाताने एकत्र येतात आणि मग सुरु होते त्यांची धमाल केमिस्ट्री. कोकणचो झिल, मुंबई गर्लच्या प्रेमात पडणार ? साधीसुधी नाही हि कहाणी 'हॅशटॅग प्रेम' पाहूनच कळणार... ट्रेलर इलो हां! आताच बघून घेवा आणि सगळ्यांसोबत शेअर करूक इसरायचा नाय हां.. हे कॅप्शन देत सुयश टिळकने हा ट्रेलर चाहत्यांशी शेअर केला आहे.

Recommended

Loading...
Share