सुंदरा मनामध्ये भरली ! पुरस्कार सोहळ्यात स्टनिंग अंदाजात दिसली सोनाली कुलकर्णी

By  
on  

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही आपल्या विविध लुक्समधून चाहत्यांना घायाळ करते. नुकतंच मराठी फिल्मफेअर पुरस्काराचा रंगारंग सोहळा पार पडला. यावेळी सर्व तारे-तारका रेड कार्पेटवर खास अंदाजात पाहायला मिळाले. 

या शानदार सोहळ्यात अप्सरेचा दिलखेचक अंदाज पाहायला मिळाला. 

 

हिरकणी सिनेमासाठी सोनाली कुलकर्णीला बेस्ट एक्ट्रेस क्रिटीक ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

 

 

या स्टायलिश साडीत सोनालीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.  

 

 

सोनाली कुलकर्णीवर चाहते आणि सिनेसृष्टीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.  अप्सरेला यशाची आणखी मोठी मोठी शिखरं पादाक्रांत करायची आहेत आणि त्यासाठी टीम पिपींगमून मराठीकडून तिला खुप खुप शुभेच्छा !

Recommended

Loading...
Share