फिल्मफेअर नाईटसाठी खास मर्मेड रुपात दिसली रुपाली भोसले

By  
on  

पुरस्कार सोहळा म्हटलं की रेड कार्पेटवर खास अंदाजात अवतरण्याचा मोह कलाकारांना आवरता येत नाही. बिग बॉस मराठी आणि आई कुठे काय करते ह्या मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली भोसले घराघरांत पोहचली. पुरस्कार सोहळ्यांमध्ये मानाच्या सनमजल्या जाणा-या मराठी फिल्मफेअर पुरस्कार  सोहळ्यासाठी रुपाली खास मर्मेड रुपात रेड कार्पेटवर अवतरली. 

 

रुपाली या मर्मेड रुपात खुपच स्टनिंग दिसत होती. 

आपल्या मनमोहक सौंदर्याने रुपालीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. 

रुपालीसोबतच तिचा फियान्से निर्माता अंकीत मगरेसुध्दा स्टायलिश अंदाजात पाहायला मिळाला. 

 

Recommended

Loading...
Share