By  
on  

सिद्धार्थने जागवल्या ‘क्षणभर विश्रांती’च्या आठवणी, सिनेमा नऊ वर्ष झाली पुर्ण

अनेक कलाकारांचा समावेश असलेला ‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमाची आठवण सिद्धार्थ जाधवने शेअर केली आहे. या सिनेमाला नऊ वर्ष पुर्ण झाली. सिद्धार्थने सोशल मिडियावर या सिनेमातील एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोत सिनेमातील सगळे कलाकार एकत्र दिसत आहेत. याला कॅप्शन देताना सिद्धार्थ म्हणतो, ‘क्षणभर विश्रांती’ची नऊ वर्षं साजरी’ हा सिनेमा २०१०मध्ये रिलीज झाला आहे. मैत्री, प्रेम या नात्यांवर भाष्य करणारा सिनेमा म्हणून प्रेक्षकांच्या मनातील स्थान अबाधित आहे. या सिनेमात हेमंत ढोमे, सिद्धार्थ जाधव, मौलिक भट्ट, सोनाली कुलकर्णी, मनवा नाईक, कादंबरी कदम, सचित पाटील, पुजा सावंत, भरत जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

https://www.instagram.com/p/BwBovrxghAC/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

PeepingMoon Exclusive