गायत्री दातारच्या फोटोंच्या प्रेमात चाहते, पाहा हे फोटो

By  
on  

‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून ईशा अर्थातच अभिनेत्री गायत्री दातार घराघरात पोहचली. तिच्यातील सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. याशिवाय ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नाटकातही तिने उत्कृष्ठ कामगिरी बजावली.  गायत्री सध्या सध्या तिच्या 'बोल्ड अँड ब्युटीफुल' फोटोशूटमुळे चर्चेत आहे. 

 

 

गायत्री सध्या सोशल मिडियावर तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. व्हाईट गाऊन घातलेली इशा या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. इशा आता आगामी कोणत्या माध्यमातून भेटीला येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share